Konkan: शिरोडा केरवाडीत मच्छिमार बोट बुडाली; एक बेपत्ता; दोघांना वाचवण्यात यश

Sudden Storm Sinks Fishing Boat Near Shiroda:: शिरोडा केरवाडी, मच्छिमार बोट, एक बेपत्ता वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा-केरवाडी येथे समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बुडाली.
Kokan

Kokan

esakal

Updated on

वेंगुर्ला: आज पहाटे अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने शिरोडा - केरवाडी येथून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट बुडाली. यात केरवाडी येथीलच राजन राघोबा सारंग (५०) हे बेपत्ता झाले आहेत. तर होडीचे मालक प्रकाश राखोबा सारंग (५५) व त्यांचा मुलगा राघोबा उर्फ दाजी प्रकाश सारंग (२१) यांना वाचवण्यात दुसऱ्या होडीला यश आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com