Malvan Accident: फिरायला गेला, शेवटच्या दिवशी दुचाकी अपघातात मृत्यू, मालवणच्या इंजिनिअर तरुणावर भूतानमध्येच अंत्यंसस्कार

Malvan Engineer Dies in Bhutan Bike Accident on Last Trip Day: भूतान पर्यटनासाठी गेलेल्या मालवणच्या संगणक अभियंत्याचा शेवटच्या दिवशी दुचाकी नदीत कोसळून मृत्यू; कायदेशीर प्रक्रियेनंतर परदेशातच कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
Engineer From Malvan Dies in Bhutan Bike Crash During Trip Funeral Held Locally After Tragic Accident

Engineer From Malvan Dies in Bhutan Bike Crash During Trip Funeral Held Locally After Tragic Accident

sakal

Updated on

मालवण : कुंभारमाठ येथील संगणक अभियंता शैलेश शिवाजी कांबळे (वय ३२) या तरुणावर अखेर भूतानमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. भूतानमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या शैलेशचा तेथील वेंगडू झांपा ब्रिजवर दुचाकी नदीत कोसळून ११ जुलैला अपघाती मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर तब्बल महिन्याभराने म्हणजेच सोमवारी (ता. १०) त्याला अखेरचा निरोप देण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com