Geetanjali Chavan Success Story : सिंधुदुर्गची कन्या चमकली! वडिलांचं छत्र हरपलं, पण जिद्द नाही सोडली; गीतांजलीची सुरक्षा दलात निवड, वाचा प्रेरणादायी कहाणी

Geetanjali Chavan Selected for Maharashtra Security Force : मालवणच्या गीतांजली चव्हाणची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झाली. वडिलांच्या निधनाचे दुःख पचवत तिने जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पोलीस भरतीत उल्लेखनीय यश मिळवले.
How did Geetanjali Chavan achieve success?

How did Geetanjali Chavan achieve success?

esakal

Updated on: 

मालवण (जि. सिंधुदुर्ग) : प्रतिकूल परिस्थितीवर जिद्द, मेहनत आणि आत्म-विश्वासाच्या बळावर मात करत स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या एनसीसी विभागाची माजी सिनिअर अंडर ऑफिसर गीतांजली चव्हाण हिची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झाली (Malvan girl selected for Maharashtra Security Force) आहे.

Loading content, please wait...