Sea Floor : समुद्रतळाने घेतला मोकळा श्‍वास; ‘वनशक्ती’ची मोहीम; दुसऱ्या टप्प्यात ४२० किलो कचरा बाहेर

Ghost Nets : ‘सागर तळ स्वच्छता मोहीम-टप्पा २’ अंतर्गत पार पडलेल्या मोहिमेत तब्बल ४२० किलो घोस्ट नेट्स आणि प्लास्टिक कचरा समुद्राच्या तळातून बाहेर काढण्यात आला.
Volunteers and scuba

Volunteers and scuba

sakal

Updated on

मालवण : येथील समृद्ध सागरी जैवविविधतेला घातक ठरणाऱ्या प्लास्टिक आणि ‘घोस्ट नेट्स’च्या विरोधात वनशक्ती संस्थेने पुकारलेले युद्ध सुरूच आहे. ‘सागर तळ स्वच्छता मोहीम-टप्पा २’ अंतर्गत आज पार पडलेल्या पाचव्या मोहिमेत तब्बल ४२० किलो कचरा समुद्राच्या तळाशी आणि किनारपट्टीवरून गोळा करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com