Sindhudurg Fort Breach : किल्ले सिंधुदुर्गच्या तटबंदीला पडले मोठे भगदाड! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुरातत्त्व विभागाकडून तातडीने पाहणी, पूर्व बुरुजही धोक्यात

Sindhudurg Fort wall breach inspection : मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील तटबंदीला पडलेल्या भगदाडाची भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने पाहणी केली असून, संवर्धनासाठी सविस्तर अहवाल मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
Sindhudurg Fort wall damage latest news

Sindhudurg Fort wall damage latest news

esakal

Updated on

मालवण (सिंधुदुर्ग) : किल्ले सिंधुदुर्गच्या पूर्वेकडील बुरुजाजवळ तटबंदीच्या तळभागात पडलेल्या भगदाडाबाबतची पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी (Archaeological Survey Sindhudurg Fort) केली. याबाबतचा सविस्तर अहवाल ‘पुरातत्त्व’च्या मुंबईतील वरिष्ठ कार्यालयाला सादर केला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com