या प्रकरणी तीन महिला व एकाविरोधात सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चिपळूण : प्रेमाच्या जाळ्यात ओढून व लग्नाचे (Marriage) आमिष दाखवून चौघांनी कट रचून चिपळुणातील एकाची तब्बल ९८ लाखांची फसवणूक केली आहे. शिवाय यापुढे लग्नाचा हट्ट केलास तर अतिप्रसंगाची पोलिसांत तक्रार करीन, अशी धमकी दिली. या प्रकरणी चौघांविरोधात सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.