
Anuskura Ghat
sakal
राजापूर : अणुस्कूरा घाट मार्गामध्ये सातत्याने होणार्या भूस्खलनावर बांधकाम विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना केल्या जातात. मात्र, पुढीलवर्षी त्या पुन्हा फेल ठरतात. या सर्व घटनांना निश्चितच नैसर्गिक कारणीमिमांसा कारणीभूत आहेत.