Raigad Forest Visit: रायगडच्या हिरव्यागार अरण्यात मंत्री आदिती तटकरे यांची पक्षीनिरीक्षण सफर; महाधनेशासह दुर्मिळ पक्ष्यांचे निरीक्षण

रायगडच्या निसर्गरम्य वनराईत महाधनेशासह दुर्मिळ पक्ष्यांचे निरीक्षण; आदिती तटकरे यांचा निसर्ग, देव आणि मानवातील नात्यावर भर
Avian Conservation Slabs: Minister Aditi Tatkare Audits Great Hornbill Habitats in Mhasala Forests

Avian Conservation Slabs: Minister Aditi Tatkare Audits Great Hornbill Habitats in Mhasala Forests

Sakal

Updated on

पाली : महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या व्यस्त राजकीय व प्रशासकीय वेळापत्रकातून काही निवांत क्षण काढत निसर्गाच्या सान्निध्यात घालवले. शनिवारी (ता. 13) त्यांनी रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यामधील निसर्गरम्य वनक्षेत्राला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकार शंतनु कुवेसकर यांच्यासोबत जंगलभ्रमंती करत पक्षीनिरीक्षणाचा मनमुराद आनंद लुटला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com