Sindhudurg Crime : मुलीवर अत्याचार करणाऱ्यास; २० वर्षे सश्रम कारावास जिल्हा न्यायालयाचा निर्णय, २०२५ मधील घटना

Court Verdict : अल्पवयीन मुलीवर आंब्याच्या बागेत नेऊन लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
District court awards

District court awards

sakal

Updated on

सिंधुदुर्गनगरी : आंब्याच्या बागेत नेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी विष्णू प्रसाद डिल्ली कृष्ण न्यौपाने (वय ६०, सध्या रा. कोचरा, वेंगुर्ले, मूळ रा. नायरनमतलेस, पाल्पा, नेपाळ) याला दोषी ठरवत विशेष न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी २० वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com