Mokhada News: मोखाड्यात शिक्षण विभागाने घालून दिला माणुसकीचा आदर्श; अपघातग्रस्त विद्यार्थ्यांला दिला मदतीचा हात!

Education Department sets example of humanity: शिक्षण विभागाचा माणुसकीचा आदर्श: अपघातग्रस्त विद्यार्थ्याला दिला मदतीचा हात
Mokhada Witnesses Inspiring Act as Education Department Assists Injured Students

Mokhada Witnesses Inspiring Act as Education Department Assists Injured Students

esakal

Updated on

मोखाडा: मोखाड्यातील चप्पलपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गाडीला क्रिडा स्पर्धेस जाताना अपघात झाला होता. या अपघातात अरूण लाखन या विद्यार्थ्यांचा पाय मोडला आहे. या विद्यार्थ्यांस गटशिक्षणाधिकारी श्रीमती गीता मसराम, शिक्षण विस्तार अधिकारी वसंत महाले, शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष भाऊ नावळे, कार्याध्यक्ष रियाज शेख, उपाध्यक्ष नितीन आहेर, सचिव ललित मोरे यांनी मोठ्या प्रमाणात मदतनिधी उभारुन, शस्त्रक्रियेसाठी व आवश्यक साहित्य देऊन मदतीचा हात देत माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com