ब्रेकिंग - सिंधुदुर्गमध्ये आणखी दहा जणांना कोरोनाची लागण 

more ten new corona positive cases in sindhudurg
more ten new corona positive cases in sindhudurg
Updated on: 

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आणखी एका कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या तीन झाली असून जिल्हा रुग्णालयास प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये आज आणखी 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या दहा रूग्णांसह जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता १४० वर पोहोचली आहे.

कोकणच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

पाॅझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कणकवली तालुक्यातील कळसुली येथील एक, असळदे येथील एक, देवगड तालुक्यातील मिठमुंबरी येथील एक, कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे, नेरुर येथील प्रत्येकी एक, सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये, निरडवे येथील प्रत्येकी एक आणि बांदा येथील दोन तर मालवण तालुक्यातील आचरा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

दरम्यान, प्रशासनासह आरोग्य यंत्रणा कोरोनाविरोधात कसोशीने लढत आहेत. नागरिकांकडूनही प्रशासनाला सहकार्य होत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Tree cutting for the Sai Dongar-1 project in Karjat has been halted amid growing opposition.
Sachin Tendulkar Ganpatipule temple visit today
Mother and Son Found Dead in Terekhol River in Sawantwadi
Diwali faral price hike in Chiplun
Marathi News Esakal
www.esakal.com