Bhira Hydroelectric Project : मुंबईच्या पाणीप्रश्नावर मोठा तोडगा! कोयना नव्हे, आता 'मुळशी'तून पश्चिमेकडे पाणी वळवण्याची मागणी; भिरा प्रकल्पातील 300 मेगावॉटमुळे होणार फायदा?

Mulshi Dam water diversion to Bhira : मुळशी धरणातील पाणी भिरा जलविद्युत प्रकल्पाकडे वळवून वीजनिर्मितीनंतर पश्चिमेकडील नदीप्रणालीत सोडले जाते. कोयना अवजलाला पर्याय म्हणून या जलप्रवाहाचा विचार करण्याची मागणी होत आहे.
Mulshi Dam water diversion to Bhira

Mulshi Dam water diversion to Bhira

esakal

Updated on

चिपळूण : कोयना अवजलाऐवजी मुळशी धरणातून पश्चिमेकडे वळवले जाणारे पाणी हा पर्याय तपासला जावा, अशी मागणी केली जात आहे. मुळशी धरण पुणे जिल्ह्यातील मुळा नदीवर (Mulshi Dam water western diversion) आहे. या धरणातील पाणी पारंपरिक पद्धतीने पूर्वेकडे जाणाऱ्या मुळा खोऱ्यात न सोडता पश्चिम घाटातील मोठ्या उंचीच्या फरकाचा फायदा घेऊन भिरा जलविद्युत प्रकल्पाकडे वळवले जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com