'जगबुडी'त कार कोसळून पाच जण ठार; देवरूखमध्ये अंत्यविधीस येताना काळ कोपला, मोटार 100 फूट खोल नदीत कोसळली

Mumbai-Goa Highway Accident : मुंबईकडून देवरूखकडे निघालेली मोटार भरणेनाका येथील जगबुडी नदीच्या (Jagbudi River) पुलावरून थेट नदीत कोसळल्याने मोटारीतील पाचजण ठार झाले.
Mumbai-Goa Highway Accident
Mumbai-Goa Highway Accidentesakal
Updated on

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Goa National Highway) भरणेनाका येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात (Car Accident) झाला. मुंबईकडून देवरूखकडे निघालेली मोटार भरणेनाका येथील जगबुडी नदीच्या (Jagbudi River) पुलावरून थेट नदीत कोसळल्याने मोटारीतील पाचजण ठार झाले. देवरूख येथे अंत्यविधीसाठी येत असताना हा अपघात घडल्याची माहिती घटनास्थळावरून प्राप्त झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com