धक्कादायक! वांझ म्हणून हिणवल्याने पाच वर्षांच्या चिमुरडीचा पाण्यात बुडवून खून; नाक-तोंड दाबून तिला पाण्याच्या टबमध्ये..

Ratnagiri Murder Case : कौटुंबिक कारणावरून आईसह ती आणखी एका बहिणीसह आजीकडे गोव्याला राहात होत्या. या प्रकरणी गोवा पोलिसांनी (Goa Police) संशयित पती-पत्नीला अटक केली आहे.
Ratnagiri Murder Case
Ratnagiri Murder Caseesakal
Updated on
Summary

सुरुवातीला पूजाने अमेराला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरात नेले. त्यानंतर तिच्या नाका-तोंडावर हात ठेवून तिला गुदमरवण्याचा प्रयत्न केला. नंतर तिला घरात ठेवलेल्या पाण्याच्या टबमध्ये कोंबले.

रत्नागिरी : मूल होत नाही म्हणून हिणविण्याच्या रागातून पाच वर्षांच्या चिमुरडीचा पाण्यात बुडवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार कसलये-तिस्क फोंडा (गोवा) येथे हा घडला. खुनानंतर घराच्या बाजूला मृतदेह पुरण्यात आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com