Little girl murder : रत्नागिरीच्या चिमुरडीचा गोव्यात खून; वांझ म्हणून हिणविल्याने कृत्य, संशयित महिला सांगलीतील

Ratnagiri News : बाबासाहेब हा मूळ छत्रपती संभाजीनगर येथील आहे, मात्र त्याचा जन्म गोव्यातच झालेला असून व्यवसायाने तो वेल्डर आहे; तर पूजा (३९) ही मूळ सांगली येथील असून, २०१० पासून ती गोव्यात राहत आहे.
Ratnagiri girl murdered in Goa after being insulted for her childlessness; woman from Sangli arrested."
Ratnagiri girl murdered in Goa after being insulted for her childlessness; woman from Sangli arrested."Sakal
Updated on

रत्नागिरी : मूल होत नाही म्हणून हिणविण्याच्या रागातून पाच वर्षांच्या चिमुरडीचा पाण्यात बुडवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार कसलये-तिस्क फोंडा (गोवा) येथे हा घडला. खुनानंतर घराच्या बाजूला मृतदेह पुरण्यात आला होता. मृत मुलीचे नाव अमेरा ज्युडान अन्वारी (वय ५) असे असून, ती मूळ रत्नागिरी शहरातील राजीवडा येथील असून, कौटुंबिक कारणावरून आईसह ती आणखी एका बहिणीसह आजीकडे गोव्याला राहात होती. गोवा पोलिसांनी संशयित पती-पत्नीला अटक केली आहे. संशयित महिला सांगली जिल्ह्यातील असल्याचे समजते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com