Raigad Traffic: जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाला केराची टोपली; पालीत अवजड डंपर वाहतूक सुरूच, नागरिक संतप्त

जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाला झुगारून पालीत डंपरची धावाधाव कायम; धूळ, अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक संतप्त
Heavy vehicle traffic continues in Pali city despite District Collector's ban order

Heavy vehicle traffic continues in Pali city despite District Collector's ban order

Sakal

Updated on

पाली : प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आणि अपघातांना आळा घालण्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत अवजड वाहतुकीवर (डम्पर व इतर मोठी वाहने) पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी जारी केले होते. मात्र, या अधिकृत आदेशाची पायमल्ली होत असून, शहरात अजूनही डंपर आणि अवजड वाहनांची वर्दळ राजरोसपणे सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे. याबाबत नगरपंचायतने कारवाईचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Gadchiroli
Waterlogging Halts Traffic on Mumbai–Pune Expressway, Thousands of Commuters Affected
Raigad
Pali Gets Traffic Relief as Heavy Vehicles Face Daytime Entry Ban
Marathi News Esakal
www.esakal.com