Farmers Protest : नांदगाव येथे महामार्ग रोको; आंबा-काजू बागायतदारांचा ‘वर्षा’वर धडक देण्याचा इशारा

Mango & Cashew Farmers : नांदगाव येथे आंबा व काजू बागायतदारांनी महामार्ग रोखून आंदोलन केले असून मागण्या पूर्ण न झाल्यास ‘वर्षा’ बंगल्यावर धडक देण्याचा इशारा दिला आहे.
Mango and cashews farmer 

Mango and cashews farmer 

sakal

Updated on

कणकवली : आंबा आणि काजू नुकसानभरपाईच्या मागणीसाठी आज पुन्हा बागायतदार आक्रमक झाले. त्यांनी नांदगाव येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखला. भरपाईची घोषणा दोन दिवसांत होईल, अशी जिल्हाधिकाऱ्यांकडून लेखी ग्‍वाही मिळाल्‍यानंतर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी बागायतदार शेतकऱ्यांतर्फे सुरू केलेले रास्ता रोको आंदोलन स्थगित केले. नुकसानभरपाई देण्याबाबत फसवणूक झाली तर संघर्ष अटळ असून, थेट ‘वर्षा’ बंगल्‍यावर आंदोलन छेडू, असा इशारा त्‍यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

Abhijit Dipke Farmer Protest
Farmers March to Delhi
Nagpur Goa Shaktipeeth Highway protest in Maharashtra
Farmers Attempt to Enter Vidhan Bhavan; Ravikant Tupkar Intensifies Loan Waiver Protest
Marathi News Esakal
www.esakal.com