Narayan Rane
esakal
Narayan Rane Statement : ‘‘सिंधुदुर्गमधील जनता मला नेता म्हणते. आज काही नेते येऊ पाहात आहेत, काही आलेत; पण कुणी कितीही प्रयत्न केला, तरी राणेंना संपवणं सोपे नाही. त्यासाठी आजवर अनेकांनी प्रयत्न केलेत; पण त्यांना ते जमलं नाही. राणे सर्वांना पुरून उरतात. सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी समर्थ आहे. वय कितीही झालं तरी मी मागे पाहत नाही,’’ असा इशारा माजी केंद्रीयमंत्री आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिला.