Narayan Rane : मराठा माणूस कुणबी म्हणवून घेणार नाही : नारायण राणे; आर्थिक प्रगतीमध्ये समाजाचा वाटा अल्पसा

Ratnagiri News : मागासलेपणा आढळल्यास राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. राज्य सरकारने तो अधिकार वापरावा, असे स्पष्ट मत खासदार नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
Narayana Rane emphasizes Maratha pride and the community's role in economic development while rejecting the Kunbi caste label, sparking discussions on social identity.
Narayana Rane emphasizes Maratha pride and the community's role in economic development while rejecting the Kunbi caste label, sparking discussions on social identity.Sakal
Updated on

रत्नागिरी : मराठा समाजाचा माणूस कुणबी म्हणवून घेणार नाही. आम्हाला कुणबीचं आरक्षण नको आहे. आर्थिक मागास म्हणून घटनेच्या १५ आणि १६ (४) मध्ये जी तरतूद आहे, त्यानुसार राज्य शासनाने सर्वेक्षण करून अहवाल द्यावा. मागासलेपणा आढळल्यास राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. राज्य सरकारने तो अधिकार वापरावा, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. अखिल मराठा फेडरेशनतर्फे आयोजित तिसऱ्या अखिल मराठा महासंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com