Pali Accident : पालीत डंपरचा पुन्हा धुमाकूळ! महावितरणचे कर्मचारी थोडक्यात बचावले, कंबरेला दुखापत

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात अवजड आणि ओव्हरलोड डंपरचा थरार थांबण्याचे नाव घेत नाहीये.
Dumper accident

Dumper accident

sakal

Updated on

पाली - अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात अवजड आणि ओव्हरलोड डंपरचा थरार थांबण्याचे नाव घेत नाहीये. शुक्रवारी (ता. 27) पाली महावितरणचे कर्मचारी अनंत सोनवणे यांना एका भरधाव डंपरने चिरडले असते, मात्र प्रसंगावधान राखून त्यांनी गाडीवरून उडी मारल्याने त्यांचे प्राण वाचले. या भीषण अपघातात त्यांच्या दुचाकीवरून डंपरचे चाक गेले असून अनंत सोनवणे यांच्या कंबरेला गंभीर मार लागला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com