Prepaid Taxi and auto Rickshaw Rate
sakal
पाली - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रिपेड टॅक्सी सेवेसाठी नवे भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. सुधारित मूलभूत टॅक्सी भाडे दर रु. 20.66 प्रति किलोमीटर गृहीत धरून अंतरानुसार भाडे व प्रोत्साहन (Incentive) टक्केवारी निश्चित करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना पारदर्शक आणि निश्चित दरांचा लाभ मिळणार.