Nitesh Rane: नीतेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा अन् १ लाखाचा दंड; पण शिक्षेला स्थगिती

Nitesh Rane one month jail sentence court stay order news: महामार्ग अभियंत्यावर चिखलफेक प्रकरणी सार्वजनिक शांततेचा भंग केल्याबद्दल दोषी; जिल्हा न्यायालयाचा निकाल, उच्च न्यायालयात आव्हानाची तयारी
Nitesh Rane

Nitesh Rane

sakal

Updated on

ओरोस : महामार्ग अभियंत्यावर चिखलफेक केल्याच्या प्रकरणात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्याखाली सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांच्यासह ३० जणांची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली; मात्र, याच प्रकरणी सार्वजनिक शांततेचा भंग व शांतता भंग करण्यास इतरांना प्रवृत्त केल्याच्या कलमाखाली पालकमंत्री राणे यांना दोषी धरून एक महिना कारावास आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षाही सुनावण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com