Guardian Minister Nitesh Rane
esakal
ओरोस (सिंधुदुर्ग) : जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यावर अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय घेतला. यावर मी आजही ठाम आहे. अवैध धंदे बंद करताना कोणतीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मागे हटणार नाही. जिल्ह्याच्या विकासात चुकीचे बंद करून चांगले काम करण्यासाठी मोलाची साथ द्यावी, असे आवाहन पालकमंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी काल येथे केले.