Gas Cylinder Shortage : ‘कावळा म्हणतो काव-काव; गॅस नसेल तर बनेल कसा वडापाव!

सिलेंडर टंचाईमुळे सुधागडमधील हॉटेल व्यावसायिक आक्रमक, पाली तहसील कार्यालयावर धडक
gas cylinder shortage tehsil office rally

gas cylinder shortage tehsil office rally

sakal

Updated on

पाली - सुधागड तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे येथील हॉटेल व्यवसाय पूर्णपणे विस्कळीत झाला असून, प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनाचा निषेध करण्यासाठी 'सुधागड तालुका चालक-मालक संघटने'च्या वतीने सोमवारी (ता. 30) पाली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी वेगवेगळ्या रंजक घोषणा देखील देण्यात आल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com