
रत्नागिरी : कोकण रेल्वेचे मध्ये रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रसार माध्यमांमध्ये ऐकतोय, वाचतोय; परंतु आमच्यापर्यत असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे त्यावर अधिक बोलणे योग्य ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दिली.