Sindhudurg Elephant Attack: ओंकार हत्ती आक्रमक पळताना शेतकरी जखमी, फोंडयेत मोटारीची नासधूस

Farmer Injured While Fleeing From Elephant: गोवा-सिंधुदुर्ग सीमाभागात ओंकार हत्ती आक्रमक झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डिंगणे येथे हत्तीला पाहून पळताना शेतकरी जखमी झाले, तर फोंडये येथे हत्तीने रस्त्यालगत उभ्या मोटारीची नासधूस केली.
Sindhudurg Elephant Attack

Sindhudurg Elephant Attack

esakal

Updated on

बांदा/दोडामार्ग: गोवा-सिंधुदुर्गच्या सीमा भागात पोहोचलेल्या ओंकार हत्तीचा सध्या फुटबॉल झाला आहे. गोव्यात मोपापर्यंत मजल मारलेल्या ओंकारला तेथील वनविभागाने पुन्हा सिंधुदुर्गच्या हद्दीत हुसकावले. सध्या ओंकार आक्रमक असून, त्याने वाहनांची तोडफोड सुरू केली आहे. डिंगणे-पालयेकरवाडी येथे बागेत काम करणाऱ्या वयोवृध्द शेतकऱ्यासमोर अचानक ओंकार आल्याने घाबरून पळताना ते जखमी झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com