ब्रेकिंग- सिंधुदुर्गात सापडला आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह....

one more cororna patient in Sindhudurg district
one more cororna patient in Sindhudurg district
Updated on: 


ओरोस  : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला. कुडाळ तालुक्यातील 52वर्षीय महिला कोरोना बाधित आहे.  17मे रोजी ती  मुंबई येथून जिल्ह्यात आली. 20 मेस स्वॅब तपासणीसाठी घेतला. आज रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे. त्यामूळे जिल्ह्यातील रूग्ण संख्या 17 झाली आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यानी दिली आहे.ही महिला आल्यापासून अलगीकरनात होती.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com