deathsakal
कोकण
Drowned death : इन्सुलीतील एकाचा ओहोळात बुडून मृत्यू
Insuli-Savantemb News : प्राथमिक माहितीनुसार तो पाय घसरून ओहोळात पाण्यात पडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
बांदा : इन्सुली-सावंतटेंब येथील रामचंद्र ऊर्फ बंड्या गजानन राणे (वय ४४) या तरुणाचा ओहोळातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद त्याचे काका प्रदीप आत्माराम राणे यांनी बांदा पोलिसांत दिली.

