farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

agricultural compensation : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतल्याने बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांमुळे नुकसान झालेल्या फळबागांसाठी ही आर्थिक मदत उपयुक्त ठरणार आहे.
Agriculture Subsidy

Agriculture Subsidy

sakal

Updated on

वैभववाडी : वातावरणातील बदलाचा फटका बसलेल्या कोकणातील आंबा व काजू बागायतदारांसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात भरपाईची घोषणा केली. फळपीक विमा संरक्षित नसणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रुपये जाहीर केले. दरम्यान, विमा संरक्षित केलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४२ हजार रुपये मिळतील. या भरपाईवरून कोकणातील शेतकऱ्यांची धुसफूस सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com