Palghar 10 Foot Python Rescue : रात्री 10 वाजता घरात शिरला 15 किलो वजनाचा तब्बल 10 फुटांचा अजगर! गावकऱ्यांची उडाली झोप, पुढं काय घडलं?

10 foot python rescued from house in Palghar : पालघरच्या दुर्वेस गावातील एका घराजवळ सापडलेल्या १० फूट, १५ किलो वजनाच्या मादी अजगराला सर्पमित्रांनी सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
Giant python rescued from house in Palghar

Giant python rescued from house in Palghar

esakal

Updated on

मनोर (रत्नागिरी) : पालघर तालुक्यातील दुर्वेस गावातील कडव पाड्यातील एका घरात अजगर शिरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी (ता. ८) रात्री १० वाजण्याच्या सुमारास स्थानिक सर्पमित्रांनी अजगराला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त (Palghar snake rescue latest news) केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com