

Good Samaritan App Alert Helps Volunteer Reach on Time
Sakal
मोखाडा : मोखाडा-त्रंबकेश्वर मार्गावर पोशेरा जवळ कारला अपघाता झाला. अपघाताचे गुड समॅरिटन ॲपच्या माध्यमातून मिळालेल्या नोटिफिकेशनमुळे, नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक भाऊ वैजल आलेल्या लोकेशन नुसार, तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णवाहिका चालकाने, तिन जखमींना मदत करून, मोखाडा ग्रामीण रुग्णालयात ऊपचारासाठी दाखल केले आहे.