Raigad Pali Road Hazard: पालीतील हटाळेश्वर चौकात प्रचंड खड्डा; भाविक-स्थानिकांचा नगरपंचायतीवर संताप, अपघातांचा धोका वाढला

Huge pothole at Hataleshwar Chowk angers devotees and locals, raises accident risk : पालीतील हटाळेश्वर चौकात जलवाहिनीच्या कामानंतर रस्त्याची दुरवस्था; मुख्य चौकातील प्रचंड खड्ड्यामुळे अपघातांचा धोका, भाविक व स्थानिक नागरिक संतप्त
Infrastructure Neglect: Massive Pothole in Pali’s Hataleshwar Chowk Pose Risk

पाली, पालीतील हटाळेश्वर चौकात पडलेला मोठा खड्डा आणि रस्त्याची झालेली दुरवस्था. (छायाचित्र, अमित गवळे)

Sakal

Updated on

पाली : प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली येथील हटाळेश्वर चौकात रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, मुख्य चौकातच एक भला मोठा खड्डा पडला आहे. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून भाविक आणि स्थानिकांमध्ये नगरपंचायत कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com