Pali Bus Stand Issue : पाली बसस्थानकाची दूरवस्था! खड्ड्यांचे साम्राज्य अन् धुळीचे लोट; 14 कोटींचा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्ष कामाला मुहूर्त मिळेना

प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र आणि सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली येथील एस.टी. बसस्थानकाची दुरवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे.
Large potholes in the Pali bus stand premises, with passengers and ST buses navigating their way through.

Large potholes in the Pali bus stand premises, with passengers and ST buses navigating their way through.

sakal

Updated on: 

पाली - प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र आणि सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली येथील एस.टी. बसस्थानकाची दुरवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. स्थानकाच्या नूतनीकरणासाठी १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. स्थानक आवारात पडलेले मोठमोठे खड्डे आणि धुळीच्या लोटांमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

Loading content, please wait...