Pali Bypoll: पाली नगरपंचायत पोटनिवडणूक : प्रभाग 13 मध्ये 85.30 टक्के विक्रमी मतदान, महायुतीतील बिघाडीमुळे हायव्होल्टेज लढत

पाली नगरपंचायत प्रभाग १३ पोटनिवडणुकीत ८५.३० टक्के विक्रमी मतदान; महायुतीतील अंतर्गत बिघाडीमुळे हायव्होल्टेज लढतीकडे संपूर्ण रायगडचे लक्ष, निकाल आज
Election Governance: Assessing the 85.30% Voter Turnout Slabs

Election Governance: Assessing the 85.30% Voter Turnout Slabs

Sakal

Updated on

पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 13 मधील रिक्त जागेसाठी शनिवारी (ता. 20) सायंकाळी साडेपाच पर्यंत अत्यंत चुरशीच्या वातावरणात 85.30 टक्के इतके विक्रमी मतदान पार पडले. महायुतीमधील राजकीय बिघाडी आणि स्थानिक समीकरणांमुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या या हायव्होल्टेज पोटनिवडणुकीतील दोन्ही उमेदवारांचे भवितव्य आता ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले असून त्याचा फैसला रविवारी (ता. 21) होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com