पाली : सुधागड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

युवकाला 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
अल्पवयीन मुलीवर बलात्कार
अल्पवयीन मुलीवर बलात्कारSakal

पाली : सुधागड तालुक्यातील गोकुळवाडा येथे एका अल्पवयीन मुलीवर रविवारी (ता.12) रात्री 11 ते 11:30 च्या सुमारास बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात सोमवारी (ता.13) सकाळी 11:20 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून सायंकाळी 4:11 वाजता संबंधित युवकाला पाली पोलीसांनी अटक केली आहे. त्याला शुक्रवार (ता.17) पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अशी माहिती मंगळवारी (ता.14) पाली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी सकाळला दिली.

या बाबत सविस्तर माहिती अशी की पीडित अल्पवयीन मुलगी ही माथेरान येथे राहत असून. सध्या ती सुधागड तालुक्यातील गोकुळवाडा येथे आपल्या नातेवाईकांकडे राहायला आली होती. नेरळ, जिल्हा रायगड येथे राहणाऱ्या 19 वर्षीय युवकाने गोकुळवाडा येथे मुलीच्या घरी जाऊन तिच्या सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार केला व घडला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com