
Untimely Rain Wreaks Havoc on Diwali Business and Paddy Crops in Pali and Sudhagad
Sakal
पाली : ऐन दिवाळीत मंगळवारी (ता.21) दुपारी दोन वाजल्यापासून पालीसह सुधागड तालुक्यात विविध ठिकाणी सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटासह आलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने धुडगूस घातला. परिणामी ऐन दिवाळीत व्यापारी हवालदिल तर, शेतकरी हताश झाले आहेत.