पणजी - बेळगाव एसटीला अपघात, 16 प्रवाशी जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

दोडामार्ग - येथील झरेबांबर विमानतळ येथे पणजी - बेळगाव एसटीला अपघात आज सकाळी आठ वाजता अपघात झाला. यामध्ये 16 प्रवाशी जखमी झाले. ही घटना दोडामार्ग बेळगाव या मार्गावर घडली. 

पणजी बेळगाव ही बस सकाळी आठच्या दरम्यान बेळगावला जात होती. झरेबांबर येथे दुचाकी स्वार गाडीच्या आडवा आला. त्याला चुकविताना एसटी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी बाजूच्या झाडावर आदळली. यात 16 प्रवाशी जखमी झाले.

Web Title: Panaji - Belgaum ST accident