Pali News: पालीमध्ये खळबळ! इमारतीच्या खिडकीच्या छजावर चढला मानसिक रुग्ण लोकांनी समजले चोर; पोलिसांकडून यशस्वी सुटका..

Police save mentally distressed man in Pali town: पालीतील विठू माऊली बिल्डिंगमध्ये रात्री उशिरा घडलेला थरार; खिडकीच्या छजावर अडकलेल्या इसमाला चोर समजून नागरिकांची गर्दी, पोलिसांनी कौशल्यपूर्ण रेस्क्यू करून जीव वाचवला
Pali Shocker: Residents Mistake Mentally Ill Man for Burglar, Police Save Him

Pali Shocker: Residents Mistake Mentally Ill Man for Burglar, Police Save Him

esakal

Updated on

-अमित गवळे

पाली: येथील प्रसिद्ध श्री. बल्लाळेश्वर मंदिराच्या जवळ असलेल्या विठू माऊली बिल्डिंगमध्ये बुधवारी (ता. 8) रात्री एका इसमामुळे एकच खळबळ उडाली. रात्री ११:१५ वाजण्याच्या सुमारास या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीच्या छजावर (सज्जा) एक इसम चढला होता आणि तो तिथेच अडकून पडला होता. या थरारक घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ पाली पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांकडून त्याची यशस्वी सुटका करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com