Panvel CA CPE Study Circle : पनवेल चार्टर्ड अकाउंटंट्स CPE स्टडी सर्कलची नवी कार्यकारिणी जाहीर; सीए विशाल खमेसरा संयोजक, रौनक कोठारी उपसंयोजक

New CPE Study Circle panel announced with Vishal Khamesra as Convener and Raunak Kothari as Co-convener : पनवेल चार्टर्ड अकाउंटंट्स CPE स्टडी सर्कलच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सीए विशाल खमेसरा संयोजक, तर सीए रौनक कोठारी उपसंयोजक म्हणून सर्वानुमते निवड
Leadership Transition: CA Vishal Khamesra to Lead Panvel CPE Study Circle

पाली, चार्टर्ड अकाउंटंट्स CPE स्टडी सर्कलच्या वार्षिक सभेत नवनियुक्त पदाधिकारी आणि मान्यवर. (छायाचित्र, अमित गवळे)

Sakal

Updated on

पाली : पनवेल चार्टर्ड अकाउंटंट्स (CPE) स्टडी सर्कलची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) शनिवारी (ता. 28) उत्साहात पार पडली. या सभेमध्ये आर्थिक वर्ष २०२६-२७ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये सीए विशाल खमेसरा यांची ‘संयोजक’ म्हणून, तर सीए रौनक कोठारी यांची 'उपसंयोजक' म्हणून सर्वसंमतीने निवड करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com