Bridge Collapse : आमणोली येथील प्रवासी पूल कोसळला; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, दोषींवर कारवाईची मागणी

सुधागड तालुक्यातील आमणोली गावाकडे जाणारा प्रवासी पूल बुधवारी (ता. १३) कोसळल्याची गंभीर घटना घडली.
Bridge Collapse in Aamnoli

Bridge Collapse in Aamnoli

sakal

Updated on

पाली - सुधागड तालुक्यातील आमणोली गावाकडे जाणारा प्रवासी पूल बुधवारी (ता. १३) सायंकाळी कोसळल्याची गंभीर घटना घडली आहे. क्षमतेपेक्षा जास्त खडी भरून जाणाऱ्या एका अवजड डंपरमुळे हा पूल जमीनदोस्त झाला. या अपघातात डंपर पुलाच्या ढिगाऱ्यात अडकला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com