
उद्यापासून काय कराल..?
आयुष्याच्या कोणत्याही वळणावर थोडे थांबून आपण आपल्या वाटचालीची दिशा पाहताना काही ना काही उणिवा आपल्या मनात घर करून असतात. काहीतरी करायचं राहून गेलेले असते. शेवटी नेहमीच असे वाटते की, आयुष्य भरभर निघून गेले. मागे वळून पाहताना बऱ्याचशा घडामोडी डोळ्यांसमोरून जातात. काय गमवले, काय मिळवले आणि आपल्या जीवनाच्या टप्प्यावर कुठे येऊन पोहोचलो आहे, याचा एक मागोवा घेणे गरजेचे. तो घेतल्यावर उद्यापासून वेगळे वागायचे आहे. कसे ते पाहू.....
- डॉ. गोपीचंद वाघमारे, चिपळूण