Sudhagad Crime : सुधागड तालुक्यात चक्क पोलीस पाटलालाच लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ८ जणांवर गुन्हा दाखल

कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे काढणाऱ्या घटनेत नेरे गावातील कायदा सांभाळणाऱ्या पोलीस पाटलावरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना आली उघडकीस.
Police Patil Chandrakant Pokale

Police Patil Chandrakant Pokale

sakal

Updated on

पाली - सुधागड तालुक्यातील नेरे गावच्या बस स्टॉपजवळ एका अत्यंत धक्कादायक आणि कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे काढणाऱ्या घटनेत, गावातील कायदा सांभाळणाऱ्या पोलीस पाटलावरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात एकूण आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात प्रचंड खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com