Powerloom Online Registration: यंत्रमाग उद्योगाच्या सक्तीच्या ऑनलाईन नोंदणीला विरोधच

Powerloom Owners Oppose Mandatory Online Registration: वीज सवलतीसाठी यंत्रमाग उद्योगाची सक्तीची ऑनलाईन नोंदणी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Powerloom Online Registration

Powerloom Online Registration

esakal

Updated on

इचलकरंजी: वीज सवलतीसाठी यंत्रमाग उद्योगाच्‍या ऑनलाईन नोंदणीला भिवंडी येथे झालेल्या यंत्रमागधारकांच्या बैठकीत विरोध करण्यात आला. बैठकीस राज्यातील सर्व यंत्रमाग उद्योग केंद्रातील प्रमुख यंत्रमागधारक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्याची मागणी करण्याचा यावेळी निर्णय घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com