Dapoli: पुण्यातील पर्यटक तरुणीचा आंजर्ले समुद्रात बुडून मृत्यू; पोहता पोहता मोठी लाट आली अन्..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथून शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एक १२ जणांचा ग्रुप दापोली येथील आंजर्ले येथे पर्यटनासाठी निघाला. ते आंजर्ले येथील केतकी बीच रिसॉर्ट येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोहोचले.
Rescue teams and locals at Anjarle beach after the drowning of a Pune tourist girl.
Rescue teams and locals at Anjarle beach after the drowning of a Pune tourist girl.Sakal
Updated on

दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथील केतकी बीच समोरील समुद्रात आज सायंकाळी विश्रांती वाडी-पुणे येथील  एका पर्यटक तरुणीचा बुडून मुत्यू झाला. उन्हाळी सुटी चालू झाल्याने पर्यटकांचा ओघ दापोलीच्या किनारपट्टीला वाढत चालला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथून शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एक १२ जणांचा ग्रुप दापोली येथील आंजर्ले येथे पर्यटनासाठी निघाला. ते आंजर्ले येथील  केतकी बीच रिसॉर्ट येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोहोचले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com