

Raiagad's Tourism Industry Booms This Festive Season
Sakal
पाली : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी व नाताळाच्या सुट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांची पावले जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे स्थिरावली आहेत. गुरुवारी (ता.25) पासुनच जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे.