Raigad Birds News : रायगडात नवरंग, पट्टेरी कोकीळचे आगमन; वाढत्या उष्णतेमुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या जीवनचक्रावर प्रश्नचिन्ह

रायगडच्या जंगलात नवरंग, पट्टेरी कोकीळसह पाहुण्या पक्ष्यांचे आगमन; मात्र वाढत्या तापमानामुळे त्यांच्या स्थलांतर व जीवनचक्रावर हवामान बदलाचे गंभीर परिणाम
Climate Change Threatens Migratory Birds: Heatwave Hits Breeding Season

Climate Change Threatens Migratory Birds: Heatwave Hits Breeding Season

Sakal

Updated on

पाली : निसर्गाचा लहरीपणा आणि बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम आता पक्ष्यांच्या स्थलांतरावर होऊ लागल्याचे चित्र रायगड जिल्ह्यात दिसत आहे. दरवर्षी मान्सूनच्या आगमनाची चाहूल घेऊन येणारे नवरंग (Indian Pitta), पट्टेरी कोकीळ (Banded Bay Cuckoo) यांसारख्या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. रायगडच्या जंगलांमध्ये या रंगीबेरंगी पाहुण्यांचा किलबिलाट सुरू झाल्याने पक्षी निरीक्षक आणि अभ्यासकांमध्ये कुतूहलासोबतच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com