Authorities warned that keeping the cylinders could be dangerous and may invite legal action if they are not returned.
sakal
पाली : अतिवृष्टीमुळे पातळगंगा नदीत बुधवारी (ता. 8) हजारो गॅस सिलिंडर वाहून गेल्याच्या घटनेनंतर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सिलेंडर तात्काळ जमा न केल्यास कारवाई होणार असून सुरक्षिततेचे आवाहन देखील केले आहे.