Maharashtra Sarkari Karmachari: राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी सोमवारी बेमुदत संपावर; रायगड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा शासनाविरोधात एल्गार!

indefinite strike by state employees in Maharashtra details: प्रलंबित १८ मागण्यांसाठी रायगडसह राज्यभरातील सरकारी, निमसरकारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एल्गार; २१ पासून बेमुदत संपामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याची शक्यता
Government Workers in Maharashtra Go on Strike, Services Likely to Be Hit

Government Workers in Maharashtra Go on Strike, Services Likely to Be Hit

esakal

Updated on

-अमित गवळे

पाली: राज्यातील सरकारी, निमसरकारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. गेल्या १५ महिन्यांपासून मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष आणि शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सोमवार (ता. 21) पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या संपात रायगड जिल्ह्यातील सर्व कर्मचारी आणि शिक्षक पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याची माहिती समन्वय समितीने दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com