Raigad Fort Trekking Safety Tips : किल्ला चढताना 'ती' चूक करू नका! रायगड प्रशासनाचे शिवप्रेमींना थेट आवाहन; स्वतःच्या सुरक्षेसाठी हे आवर्जून वाचा

Raigad Fort monsoon safety advisory : रायगड किल्ल्यावर पावसामुळे डोंगरकपारीतील शॉर्टकट मार्ग धोकादायक झाले आहेत. पर्यटकांनी अपघात टाळण्यासाठी अधिकृत पायरी मार्ग किंवा रोपवेचाच वापर करावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
Raigad Fort Issues Monsoon Safety Advisory

Raigad Fort Issues Monsoon Safety Advisory

esakal

Updated on

अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत मानले जाते. त्यामुळे वर्षभर, विशेषतः पावसाळ्यातही, उन्हा-पावसाची पर्वा न करता हजारो शिवप्रेमी आणि पर्यटक रायगड किल्ल्यावर महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. रायगडाचे ऐतिहासिक महत्त्व आणि शिवरायांप्रती असलेली श्रद्धा यामुळे गडावर पर्यटकांची मोठी गर्दी होत (Raigad Fort trekking safety tips) असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com