Shivrajyabhishek Din : स्वराज्याची राजधानी तेजोमय! शिवभक्तांचा मार्ग झाला प्रकाशमय

महावितरणचे अहोरात्र परिश्रम चोख व तत्पर नियोजनामुळे रायगड किल्ला रोषणाईने न्हाऊन निघाला.
raigad fort electric lighting

raigad fort electric lighting

sakal

Updated on

पाली - छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३७५ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर येणाऱ्या हजारो शिवभक्तांना अखंड, सुरक्षित आणि दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणने यावर्षी विशेष आणि काटेकोर नियोजन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com